REC Limited Recruitment 2024 [REC Limited] Recruitment for 127 Vacancies in REC. Limited[REC Limited] REC लिमिटेड मध्ये १२७ जागांसाठी भरती
REC Limited Recruitment 2024 . आरईसी लिमिटेड ही एक महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील एंटरप्राइझ आहे आणि एक प्रसिद्ध नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. REC लिमिटेड मध्ये १२७ विविध डेप्युटी जनरल मॅनेजर, चिफ मॅनेजर, मॅनेजर,डेप्युटी मॅनेजर,असिस्टंट मॅनेजर,ऑफिसर,असिस्टंट ऑफिसर जागांच्या पद भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती खाली दिली आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२४ आहे. अर्ज करतांना सर्व माहिती नीट वाचून अर्ज करावा.
REC Limited Recruitment 2024. REC Limited is a Maharatna Public Sector Enterprise and a renowned non-banking financial company. REC Limited has published advertisement for the recruitment of 127 various General Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Officer, Assistant Officer, Deputy General Manager, and Chief Manager posts. The information required to apply is given below. Last date to apply is 9 February 2024. While applying, read all the information carefully and apply.
जहिरात क्र. – 01/2024
एकूण जागा– 127
शैक्षणिक पात्रता- BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर + अनुभव
नोट – कृपया सविस्तर माहिती साठी जाहिरात पाहा
पदाचे नाव, पद संख्या आणि वय –
(Age relaxation: • SC/ ST category: 5 years;• OBC (Non-creamy layer): 3 years;)
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | वय |
1 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 1 | 48 |
2 | चिफ मॅनेजर | 4 | 45 |
3 | मॅनेजर | 4 | 42 |
4 | डेप्युटी मॅनेजर | 19 | 39 |
5 | असिस्टंट मॅनेजर | 52 | 35 |
6 | ऑफिसर | 43 | 33 |
7 | असिस्टंट ऑफिसर | 3 | 40 |
नोकरीचे ठिकाण– संपूर्ण भारत
अर्ज फी– GENERAL/ OBS/ EWS/₹ 1000/- [SC/ST/ExSM/ internal candidates: फी नाही]
निवड प्रक्रिया – written test /SKILL TEST /Interview
अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09.02.2024 संध्याकाळी 06:00 पर्यंत
अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात (नोटिफिकेशन ) : पाहा
ऑनलाईन अर्ज : करा
Important Dates :
a) ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 17.01.2024
b) फी भरण्याची शेवटची तारीख – 09.02.2024 संध्याकाळी 05:00 पर्यंत
c) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 09.02.2024 संध्याकाळी 06:00 पर्यंत