CBSE 10th Result 2024 Live: CBSE ने 1०वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी ते cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in वर तपासू शकतात. याशिवाय, १०वीचे स्कोअर डिजीलॉकरवरही उपलब्ध असतील. विद्यार्थी रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी वापरून CBSE निकाल तपासण्यास सक्षम असतील.
एकूण ३९ लाख विद्यार्थी १०वी आणि १२ वी च्या परीक्षेला या वर्षी बसले होते.
CBSE 10th Result 2024 Live: CBSE has declared the 10th board exam result. Students can check it at cbseresults.nic.in and results.cbse.nic.in. Apart from this, the 10th class scores will also be available on DigiLocker. Students will be able to check CBSE Result using Roll Number, School Number and Admit Card ID.
A total of 39 lakh students appeared for the 10th and 12th exams this year.