[Akola DCC Bank] अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.  मध्ये 100 जागांसाठी भरती

Akola District Central Cooperative Bank Ltd. Recruitment 2024

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके१०० कनिष्ठ लिपिक पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात .  सदर पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ,निवड प्रक्रिया ,नोकरीचे ठिकाण ,वय ,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती दिली आहे. Akola DCC Bank Bharti 2024 बद्दल ची माहिती दिलेली आहे ,अर्ज करतांना नीट वाचून अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२४ आहे.

Akola District Central Cooperative Bank has released advertisement for the recruitment of 100 Junior Clerk Posts. Eligible and interested candidates can apply online through the link given below. Detailed information about the educational qualification, selection process, job location, age, application method has been given for the said post recruitment. Information about Akola DCC Bank Bharti 2024 is given, read carefully while applying. Last date to apply is 9 February 2024.

Akola DCC Bank Recruitment 2024

एकूण जागा- 100

पदाचे नाव, पद संख्या आणि शैक्षणिक पात्रता

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पद संख्या
1
कनिष्ठ लिपिक
५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (पदव्युत्तर उमेदवारांना किमान % गुणांमध्ये सूट.) + MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)
100

वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे.

नोकरीचे ठिकाणअकोला

अर्ज फी– ₹ 1000/-

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी

अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09/02/2024

अधिकृत वेबसाइट : पाहा

जाहिरात (नोटिफिकेशन ) : पाहा

ऑनलाईन अर्ज : करा

Important Dates :

1 Website link open date : 26/01/2024

2 Starting date for apply online and payment of fees : 26/01/2024

3 Last date to apply online and payment of fees : 09/02/2024

4 Online exam  : Feb/Mar 2024

Leave a Comment